सोशल मिडीयावर कधी काहीही वायरल होऊ शकते. यांच्या मागील सत्यता तपासणे आवश्यक आहे. काही दिवसा अगोदर सोशल मिडीयावर असाच एक फोटो वायरल झालेला आहे ज्यामध्ये एका मांजरीच्या पिल्ल्यास मानवी चेहरा आहे. खासरेवर आज या फोटो विषयी सत्य तपासुया..
दावा असा करण्यात आलेला आहे कि मलेशिया येथे ह्या प्राण्याच्या जन्म प्रयोगशाळेत करण्यात आलेला आहे व त्याला प्रयोगशाळेत ठेवण्यात आलेले आहे. परंतु या संबंधित पोलीस प्रशासना सोबत चौकशी केल्यास हि गोष्ट सर्रास खोटी आहे असे सांगण्यात आले आहे.
मनुष्या प्रमाणेच या प्राण्यास त्वचा आणि केस आहे. फोटोमध्ये मांजरी प्रमाणे दिसणाऱ्या या प्राण्यास डोळे माणसा सारखे आहे. सोबतच त्वचा आणि केस हि मानवी आहे.
परंतु या मागील असे सत्य आहे कि हे फोटो online लोकांना फसविण्याकरिता विकण्यात येत आहे. Silicon Baby WereWolf नावाचे हे खेळणे आहे. जे इंटरनेट वरून डाऊनलोड करून वायरल केल्या जात आहे.
त्यामुळे अश्या कोणत्याही फसव्या फोटोना फसून मनात भीती निर्माण करून घेउ नका. हे केवळ एक खेळणे आहे आतापर्यत तरी असला प्राणी कोणाला दिसला नाही आहे..
Source The Sun
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा गाडीवरील कुटूंबास हात जोडणा-या पोलीसाच्या वायरल फोटो मागचे सत्य
वाचा सरकारी नौकरीचे फायदे म्हणून तुम्ही याला करताय ट्रोल बघा हा कोण आहे…
जाणून घ्या रेखा आणि अमिताभ यांच्या वायरल फोटो मागील सत्य..