Saturday, August 6, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

khaasre by khaasre
August 13, 2017
in राजकारण, प्रेरणादायी
15
तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.

२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.

३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.

४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.

५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.

६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.

७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.

८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.

९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.

१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.

११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.

१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.

१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.

१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.

१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.

१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.

१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.

१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.

१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.

२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.

२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.

असा आमदार महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य असेच आणखी दहा बारा आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जाईल…

Loading...
Previous Post

जि. प. शाळा ते IRS अधिकारी…

Next Post

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

Next Post
विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

Comments 15

  1. Mauli Narwate says:
    5 years ago

    आपला भिडु बच्चु कडु, जय प्रहार.

    Reply
  2. shankaryya Irayya Swami says:
    5 years ago

    Aamdarsaheb start your own party develop in whole maharastara .Iwill join in your party …….Swami shankaryya ,sarpanch gp, Gholasagaon. Ta: Akkalakot

    Reply
  3. vivek gawai says:
    5 years ago

    lok pratinidhi mhanun apan samanatyalach ek ahot ani tyani apli niwad tyanchya prashnana vacha fodnyasathi keli ahe ……he uttam jannare bhau ,aplya shailitun anya lok pratinidhina lajwel ashi khari odakh nirman keli ………….ek amdar mhanun te kharya arthane maharashtrachya bhumiche khare ratn ahe ……………..

    Reply
  4. नरेंद्र मथुरा पाटील says:
    5 years ago

    मला वाटत , ज्या मातेने यांना जन्म दिला ती जिजामाते चे दुसरे रूप असणार. अश्या समाजकार्यासाठी स्वतचे रक्त देणाऱ्या महान मानवाला माझा मुजरा.
    मलाही या मानवा सोबत समाज कार्य करायला आवडेल . माझी खूप मनापसून अशी इच्या आहे . कारण समाजासाठी राजकारणात येणारे कोणीच नसतात, येतात ते फक्त समाज्याचा वापर करून पैसा कमावण्यासाठी.. पैसा कमावणे हाच त्यांचा कर्म आणि धर्म होतो..
    नमस्कार .

    Reply
  5. Pingback: राजकारणातील राजहंस विलासराव देशमुख यांच्याबद्दल हि माहिती आहे का ?
  6. कवी मंगेश बुरांडे says:
    5 years ago

    मी ह्या भारत देशाचा ,
    आणि हा भारत देश माझा…..
    असा ज्याचा भाव तोच खरा देशभक्त
    आणि माझा बच्चु भाऊच खरा देशभक्त आहे

    Reply
  7. Ramaprasad munjaji jagtap says:
    5 years ago

    ???

    Reply
  8. Sharad athole says:
    5 years ago

    Kup Chan baccu bhau asech Kam Karat Raha Ani apanchi madat Kara brhatcara virudh andolan Kara

    Reply
  9. Pingback: सरकारी अधिकारी सफाई करत नाही म्हणून या आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ...
  10. Pingback: जेव्हा बाळासाहेब दादांना म्हणाले, 'थिएटरवाल्याचा पायजमा फाडून तुझ्या हाती देतो'
  11. RUSHIKESH EKNATH SARODE (PATIL) says:
    5 years ago

    अपना भिडु बंचु कडु

    Reply
  12. laxmikant sheshrao dhumale says:
    5 years ago

    aisa aamdar hone nahi

    Reply
  13. Pingback: ...अन गावाकडचा मित्र मुख्यमंत्र्यांना भेटला, लोकनेता असावा तर असा
  14. Pingback: वयाच्या १९व्या वर्षी आमदार होणारे राजा भैया यांच्या विषयी तुम्हाला माहिती आहे का ?
  15. Kakade dattatray balasaheb says:
    4 years ago

    Nice, i like prahar sanghatna & it’s working for poor farmar and villagers

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

What Is Jiffy Trading App, Feature Of Jiffy Trading Apk File

July 15, 2022

Best Gold Loan Bank IN India

July 15, 2022

What Is Win Trade Apps, Features Of Win Trade App

July 15, 2022
सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In