माझी आजी नेहमीच म्हणायची तू तुझ्या प्रयत्नात प्रामाणिक असला तर तुला जे हवं ते तुला नक्की भेटेल. आणि ह्या पाच शक्तिशाली जोडप्यांबरोबर जे घडले ते अगदी तंतोतंत आहे. औद्योगिक क्षेत्रात झालेला यांचा समावेश हा असामान्य आणि अद्वितीय आहे. त्यांच्या ह्या खासरेवरील प्रेरक कथा आपणांस आयुष्यात प्रेरणादायी ठरतील.
१. बिल आणि मेलिंडा गेट्स

व्यवसाय, ऊर्जा आणि जोडी एकत्र करून कुठलाही व्यवसाय करता येणे हे अशक्य होते पण हे गेट्स ने करून दाखविले. आणि बिल गेट्स ने अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान पटकावत फॉर्ब्सच्या यादीत ७९.७ अब्ज डॉलर्स एवढी कमाई करत नाव अग्रस्थानी नेले. अमेरिकन व्यावसायिक व लोकोपकारी व्यक्तित्व मेलिंडा हिच्याशी विवाहबद्ध झाले. आता हे दोघेही “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” नामक महाकाय संघटना चालवितात. आज हे यशस्वीपणे खाजगी व्यवसाय चालवितात. १९९०च्या दशकात जेव्हा मायक्रोसॉफ्ट ने औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा ह्या दोघांची भेट झाली. एका खाजगी समारंभात त्यांनी हवाई येथे १९९४ मध्ये विवाह केला. सन२०१८ पर्यंत संपूर्ण जग पोलिओ निर्मूलन करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
२. मारीसा मेयर आणि झ्याक बोग

मारीसा ह्या याहू ह्या प्रचलित सर्च इंजिन च्या CEO असून, झ्याक हे माजी वकील ज्यांनी एक गुंतवणूक फ़ंड डेटा समूहाची स्थापन केली आहे. मारीसा गुगलमध्ये कार्यरत असताना ह्या दोघांची भेट झाली. १२डिसेंम्बर २००९ मध्ये विवाह केला. Yahoo मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांना कंपनीने CEO म्हणून घोषित केले. गरोदर असणे हे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असे मेरीसा म्हणतात. त्यांना आता दोन जुळी मुली व एक मुलगा आहे.
३.जेफ बेझोस आणि म्याकिंझी बेझोस

अमेझॉन ह्या प्रचलित व्यावसायिक स्टोअर चे निर्माते एका कादंबरीकरच्या प्रेमात पडले. त्या दोघांची भेट न्यूयॉर्क मधील हेज येथे “D.E.Shaw” ह्या फंड दरम्यान झाली ज्यामध्ये ते १९९२ पासून कार्यरत आहे. काही वर्षानंतर त्यांनी विवाह केला व जेफ यांनी अमेझॉन ची स्थापना केली. त्यानंतर हे जोडपे सिएटल येते स्थायिक झाले. टॉनी मॉरिसनचा एक आवडता विद्यार्थी बेझोस यांनी ‘द टेस्टिंग ऑफ लूथर अलब्राइट’ (२००५) आणि ट्रॅप्स (२०१३) मध्ये प्रसिद्ध कादंबर्या प्रकाशित केल्या. बेझोसने जगभर त्यांच्या उद्योगाचा विस्तार केला आहे, तर मॅकेन्झीने २०१४ मध्ये बशीस्टेर रिव्होल्यूशनची स्थापना केली आहे. हे दुर्दम्य जोडपे तीन मुले आणि एक मुलिंचे पालक आहेत.
४.चेर वांग आणि वेंची चेन

प्रेम शोधू शकत नाही कोण,अस कोण म्हणतं? HTC निगमचे सह-संस्थापक चेर वॅंग, व्हीएए तंत्रज्ञानाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी चेन वेन-ची यांच्याशी विवाह केला. उद्योजक म्हणून प्रेरीत होऊन त्यांनी तिच्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.ते दोघेही त्यांच्या कामात एकमेकांना हातभार लावतात.ह्या सुंदर जोडीला दोन गोंडस बालके आहेत.
५.मुकेश आणि नीता अंबानी

ज्याप्रकारे अंबानींनी केले आहे ते कुणीही करू शकत नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी मुकेश अंबानी हे एक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज चे चेयरमन मुकेश अंबानी व नीता अंबानींची भेट झाली. व धीरूभाई अंबानींनी त्या दोघांच्या विवाह जुळवून दिला. मुकेश अंबानीनी नीता याना ट्रॅफिक सिग्नलवर केलेला प्रपोज सर्वश्रुत आहे. या दोघानी आपला व्यवसाय एका उच्चपतळीवर ठेवला असून अब्जो डॉलर्सची उलाढाल करतात. यांपैकी काही रक्कम ही समाजकार्यात दान दिली जाते.नीता अंबानी ह्या ‘दृष्टी’नामक एक प्रकल्प चालवितात जी अंधांसाठी कार्यरत आहे. ह्या दोघांना तीन अपत्ये आहेत आकाश, अनंत आणि एक मुलगी इशा.
व्यावसायिक जोडीदार मिळणे हे अत्यंत दुर्मिळच आहे.पण जेव्हा ते मिळतात तेव्हा ते संपूर्ण जग पालथी पडण्याचे सामर्थ्य बाळगतात.