Friday, August 12, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

khaasre by khaasre
September 14, 2017
in बातम्या
1
पद्मनाभस्वामी मंदिरामधील खजिन्याबाबत असणारे २१ रहस्य…

तुम्ही तुमच्या जीवनात आजपर्यंत किती सोने बघितले?
हे विसरून जा, आपण टीव्हीवर केवढे सोने बघितले आहे वगैरे? अंकल स्कृजच्या घरी कार्टून मध्ये? किंवा त्या फिल्म ‘द मम्मी’ मधली ती खजिन्याची खोली?
किंवा कदाचित आपण तिरुपतीमध्ये गेलो आणि मंदिरावरील सोन्याच्या कितीतरी गोष्टींबद्दल किंवा आख्ययिका बद्दल चर्चा केली आणि विचार केला की कोणत्याही मंदिरातील सर्वात जास्त सोनं असू शकेल.?

आपण बहुतेक पद्मनाभस्वामी मंदिराबद्दल ऐकले नसेलंच

१.जर आपणांस माहीत नसेल तरीही ते पूर्णपणे समजण्यासारखा आहे. हे दक्षिनात्य भारतातील कोणत्याही मंदिरासारखे दिसेल.
२. भारतातील असंख्य मंदिराप्रमाणे या मंदिरातसुद्धा अनेकदा मोठ्या मान्यवरांनी भेटी दिल्या व देतातसुद्धा कारण हे एक अत्यंत सामर्थ्यवान मंदिरामध्ये गणले जाते.

३. पण भूपृष्ठाखाली अगदी खोलवर खजिना असल्याचे आजही गूढ कायम आहे.

मला माहित आहे की हे एक आख्यायिका आहे पण ते निर्विवाद सत्य आहे. आपल्या भूतकाळात पुष्कळ आक्रमणकर्त्यांपासून सर्व संपत्ती लपवून ठेवलेली आहे.
४. ट्रेव्हंकोर राजघराण्याद्वारे हजारो वर्षापूर्वी पासून येथे खजिना साठविला आहे. ख्रिस्तपूर्व काळात म्हणजेच इ.स. पुर्व २०० च्या काळात सुध्दा हे नमूद केले गेले आहे. हजारो हजारो वर्षांपासून खजिना संचित केलेला आहे.

५.हा खजिना ईतके दिवस लपुन राहु शकत नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टने मंदिरातील खजीनाच्या तपासाचा आदेश दिला. काही भ्रष्ट लोकांना हा अमूल्य खजिना बघून राक्षसी मोह आवरता आला नाही त्यामुळे अनेकदा भारतातील मंदिरांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आपण ऐकले असेलच.
६. हा खजिना सहा वेगवेगळ्या तिजोरीत ठेवलेला असून हा A ते F नावाच्या मोठ्या खोल्यांत विभागला आहे.

७. यामधून A व B हे अद्याप उघडलेले नसून ते शापित आहे अशी आख्यायिका आहे.C व F मधील खजिना हा प्रचंड स्वरूपातील असल्याने तो पण उघडला नाही.
८. साडेतीन फूट उंचीची शेकडो हिरेरत्नजडीत शुद्ध सोन्याची भगवान महाविष्णू ची मूर्ती असल्याचे गूढ अजूनही कायम आहे. ३०किलो वजनाचे “अनकी” नामक शुद्ध सोन्याचे पारंपरिक वस्त्र सुद्धा त्यामध्ये आढळले

९. १८ फूट लांबीची सोनसाखळी/सोन्याची माळ आणि आपण विचार केला असेल की दक्षिण भारतात स्त्रियांचे सोने परिधान करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
१०. अंदाजे ५०० किलो वजनाचे सोन्याचे कवच धान्याच्या आकाराचे जाड स्वरूपाचे कवच आहे.
११. असंख्य हिरेरत्नजडीत मौल्यवान१२०० सोन्याच्या माळांचा सुध्या यामध्ये समावेश आहे त्या खजिन्यात अफाट प्रमाणात सोने आहे.

१२.महाविष्णूच्या असनाभोवती मौल्यवान रत्ने, सोन्याच्या माळा तसेच अनेक प्राचीन साहित्याचा ठेवा पोत्याने पडून आहे.ह्या कलाकृती आहेत कशा? दिसतात कशा? त्या केवढ्या प्राचीन किंवा दुर्मीळ आहे याबद्दल आपल्या बाहेरच्या व्यक्तींना काहीही माहिती नाही.
१३. आकाशी व माणके यांनी भरगच्च असे सोन्याच्या नारळाचे टरफल आहेत. कल्पना करा की संपूर्ण नारळ हे शुद्ध सोन्याचे बनलेले असून हिरे आणि मौल्यवान रत्नांची भरगच्च भरलेले आहे.वरील चित्राप्रमाणे नाही.

१४. रोमन साम्राज्यापासून ते नेपोलियन च्या युगापर्यंत त्यांच्या ठस्यांचा सोन्याच्या शिक्क्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. सुमारे सहस्त्र वर्षांपूर्वी ची ही नाणी असल्याने याला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त आहे. यांपैकी काही नाणी ही ख्रिस्ताच्या जन्मापूर्वीची आहेत.
१५. A क्रमांकाच्या खोलीत सुमारे ८०० किलो वजनाचे सोन्याचे नाणी असल्याचा अंदाज असून प्रत्येक नाण्याची किंमत अंदाजे २.७ करोड आहे. A क्रमांकाची खोली उघडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती जेणेकरून खजिन्याचे अचूक मोजमाप करता येईल.

१६. तेथे हिरेरत्नजडीत संपूर्ण सोन्याने बनविलेले एक सोन्याचे सिंहासन आहे.
१७. सिंहसनाप्रमाणे सोनेरी मुकुट,खुर्च्या,नक्षीदार भांडी यांचा समावेश खजिन्यात आहे.
१८. या संपूर्ण खजिन्याची अंदाजे रक्कम त्याची महागाई चा विचार करता मूल्य बघता १८अब्ज डॉलर एवढी येते.
परंतु जेव्हा त्याचा ऐतिहासिक महत्व तसेच प्राचीनता, सांस्कृतिक मूल्य बघता त्याचे मूल्य अंदाजे रकमेपेक्षा जास्त असू शकते.म्हणजेच त्यामध्ये तफावत असू शकते याची शक्यता नाकारता येत नाही.

१९. सर्वात मोठे कक्ष B च्या प्रवेशद्वारावरच एक मोठा साप आहे तो खजिन्याचा रक्षक आहे असे तेथील पुजारीचे मत आहे. पुजारी सांगतात की तो साप एक इशारा आहे जो कोणी बंद खजिना खोलायला जातो त्यांना तो शाप देतो. पौरांनीकांच्या तेथे देव,ऋषी तसेच यक्षीचा सुद्धा वास आहे. एक यक्षी मुळात एक चेटकीण आहे.

२०. जर B कक्षाची किंमत अंदाजित आहे, तर संपूर्ण खजिन्याची किंमत एकूण पुराणमतानुसार सुमारे $ 1 ट्रिलियन डॉलर एवढी येते. आपल्या देशात एक अब्ज लोक जेवढे पैसे कमावतात. तेवढे पैसे फक्त B कक्षात आहे.
२१. हैदराबादचे निझाम,मुघल तसेच इंग्रजांच्या जवळ जेवढे सोने ,हिरे तसेच मुकुट आहेत त्यापेक्षा कित्येक पट सोने या खजिन्यात आहे.

पद्मनाभस्वामी मंदिराबद्दलची आख्यायिका म्हणजेच इतिहासातील सोने-हिरे तसेच अमूल्य रत्नांचा ठेवा….…!
हि खासरे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा…

वाचा या मंदिराकडे आहे अंबानी टाटा बिर्ला पेक्षाही जास्त संपत्ती

Loading...
Tags: keralpadmanabhawamy temple
Previous Post

गनिमी काव्याचे जनक…

Next Post

सेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या…

Next Post
सेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या…

सेक्स केल्याने होणारे दहा फायदे जाणून घ्या...

Comments 1

  1. Pingback: भारतात स्वतःची पहिली खाजगी कार व विमान खरेदी करणारे पितापुत्र...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

What Is Jiffy Trading App, Feature Of Jiffy Trading Apk File

July 15, 2022

Best Gold Loan Bank IN India

July 15, 2022

What Is Win Trade Apps, Features Of Win Trade App

July 15, 2022
सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In