भारतीय मीडियात टीव्ही वरील एंकर ला देखील बॉलीवूड सेलिब्रिटी प्रमाणे दर्जा मिळतो. त्यांचे देखील लाखोने फॉलोवर असतात. रोज टीव्हीवर दिसणारे हे चेहरे परंतु वैयक्तिक आयुष्यात या काय करतात या बाबत अनेकांना फार कमी माहिती आहे. त्यामुळे आज टीव्हीवरील महिला एंकरचे पती काय करतात हे आज आपण बघूया.
१. अंजना ओम कश्यप- टीव्ही एंकर अंजना ओम कश्यप हे प्रसिद्ध नाव आहे. आज तक वर त्यांच्या डीबेट करिता त्या संपूर्ण भारत प्रसिद्ध आहे. सोशल मिडीयावर देखील त्यांना लाखोने फॉलोवर आहे. अंजना ओम कश्यप यांच्या पतीचे नाव मंगेश कश्यप आहे. मंगेश कश्यप सिनियर आयपीएस अधिकारी आहे. मंगेश आणि अंजनाला दोन मुल आहे.
२. श्वेता सिंह- आज तक चैनलच्या पत्रकार श्वेता सिंह यांच्या पतीचे नाव संकेत काटेकर आहे. श्वेता हि बिहारी भूमिहार परिवारातून येते तर संकेत हा मराठी ब्राम्हण आहे. या दोघांचे लव मैरेज आहे. संकेत हे सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. संकेत आणि श्वेताला एक मुलगी आहे.
३. रुबिया लियाकत- एबीपी चैनलची एंकर रुबिया लियाकत यांनी २०१२ मध्ये नावेद कुरेशी यांच्या सोबत लग्न केले. नावेद हे पत्रकार आहे. न्यूज 24 मध्ये रुबिका आणि नावेद दोघे सोबत काम करत होते. ४. चित्रा त्रिपाठी- चित्रा त्रिपाठी या आज तक मध्ये काम करतात. त्यांच्या पतीचे नाव अतुल अग्रवाल आहे. त्यांचे पती देखील पत्रकार आणि न्यूज एंकर आहे. या दोघाचे देखील लव मैरेज आहे.
आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.