१०) ड्युमस परिवार ( संपत्ती ३५ अब्ज रुपये) : १८३७ मध्ये सुरु झालेल्या हर्मस कंपनीचे मालक एलिक्स ड्युमस आणि एक्सल ड्युमस आहेत. ही कंपनी रायडींग गियर तयार करते. ९) ब्रिन परिवार (संपत्ती ३६ अब्ज रुपये) : गुगल सारख्या कामनोचे सहसंस्थापक आणि सर्च इंजिनची मातृसंस्था असणाऱ्या अल्फाबेट इनकॉर्पोरेटेडचे अध्यक्ष सर्जे ब्रिन हे आहेत.
८) अंबानी परिवार (संपत्ती ३७ अब्ज रुपये) : १९५७ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी सुरु केलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी असुन ही कंपनी पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात काम करते.
७) पेज परिवार (संपत्ती ३७.४० अब्ज रुपये) : गुगलचे सहसंस्थापक आणि सर्च इंजिनची मातृसंस्था अल्फाबेट इनकॉर्पोरेटीव्ह कंपनीचे सीईओ लॅरी पेज हे आहेत. ६) अल्ब्रेक्ट परिवार (संपत्ती ३८ अब्ज रुपये) : जर्मनीतील Aldi सुपरमार्केट ग्रुपचे अध्यक्ष कार्ल आणि थिओ अल्ब्रेक्ट बंधू हे आहेत. अटलांटिक पासून अमेरिकेपर्यंतच्या प्रदेशात त्यांच्या सुपरमार्केट्ची साखळी आहे.
५) चक्री परिवार (संपत्ती ४३ अब्ज रुपये) : गेल्या २३७ वर्षांपासून थायलंडवर राज्य करणाऱ्या चक्री परिवारात २२ सम्राट असून त्यांच्याकडे प्रचंड सोने आणि स्थावर मालमत्ता आहे.
४) एलिसन परिवार (संपत्ती ४४ अब्ज रुपये) : अमेरिकेतील ग्लोबल कॉर्पोरेशन ओरॅकलचे सहसंस्थापक लॅरी एलिसन हे आहेत. ३) झुकेरबर्ग परिवार (संपत्ती ४४ अब्ज रुपये) : फेसबुकचा संस्थापक अमेरिकेतील मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे इंस्टाग्राम, व्हाट्सअप अशा कंपन्यांची मालकी आहे.
२) स्लिम परिवार (संपत्ती ४६ अब्ज रुपये) : मेक्सिकोमधील ग्रुपो कार्सो कंपनीचे मालक कार्लोस स्लिम हे आहेत. १) मार्स परिवार (संपत्ती ५० अब्ज रुपये) : सिनियर फॉरेस्ट मार्स यांनी मार्स इनकॉर्पोरेटीव्ह ही कंपनी स्थापन केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.