ओम राजे निंबाळकर हे उस्मानाबादचे खासदार आहेत. काही दिवसा अगोदर ट्रिपल शीट गाडीवर फिरताना त्यांचा व्हिडीओ वायरल झाला होता. स्वतः खासदारांनी ट्रिपल सीट गाडीवर बसवून वाहतुकीचे नियम तोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
कळंब येथे प्रचार सभा सुरु असताना त्यांच्या वर कुठल्या तरी माथेफिरुने चा कूने ह ल्ला केला आहे. उस्मानाबाद कळंब येथे त्यांची हि प्रचार सभा सुरु होती. सभे दरम्यान एका माथेफिरुने त्यांच्यावर ह ल्ला केला आहे.
अजिंक्य टेकाळे नावाचा हा व्यक्ती आहे त्याने सुरवातीला हातात हात मिळवला त्यानंतर त्याने चाकू काढून सरळ पो टात मारण्याचा प्रयत्न केला ओमराजे यांनी हा हल्ला अडविला तो त्यांच्या घडीवर लागला आणि त्यानंतर दुसरा चाकू त्यांनी हाताने अडविला आहे.
या माथेफिरू तरुणाने तिथून पळ काढला आहे. उस्मानाबादचा र क्तरंजीत इतिहासाची परत पुनरावृत्ती झालेली आहे.
कोण आहेत ओम राजे निंबाळकर?
१७ व्या लोकसभेत ओमराजे हे खासदार आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डच्चू देऊन त्यांनी हि उस्मानाबादची तिकीट देण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात गत वर्षी प्रमाणे या हि वर्षी भीषण दुष्काळ असल्यामुळे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मिळालेल्या मतदाना इतकी झाडे लावण्याचा संकल्प केला होता.
ओमराजे निंबाळकर हे पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र असून युवा सेनेचे ते राज्य सचिव आहेत. ओमराजे निंबाळकर 2019 मध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून लोकसभा खासदार झाले. त्यांनी पद्मसिंह पाटलांचे सुपुत्र राणा जगजीत सिंह पाटील यांचा पराभव केला होता.
पवनसिंह आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यातील टोकाचे राजकीय आणि कौटुंबिक वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.