आजच्या काळात आयुर्वेदाला प्रचंड महत्त्व आहे. चिकित्सा क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी आयुर्वेदाला आपलं एक स्वताच स्थान आहे. निरोगी शरीरासाठी आयुर्वेदिक हे वरदान आहे. आयुर्वेदात जीवनशैलीला फार महत्त्व आहे जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होन्याची शक्यता कमी होते. आयुर्वेदात खान्यापिन्याच्या शैली वरती विशेष लक्ष दिले जाते पौष्टिक आहाराला महत्त्व दिले जाते. पौष्टिक आहारा मध्ये आयुर्वेदात गुळाला अमृता सारखे महत्त्व आहे. आयुर्वेदाच्या म्हणन्या नुसार रोज गुळ खाल्ल्यास कितीतरी रोगातुन मुक्त होता येते गुळ सेवनाचे अनेक फायदे आहेत आणि झोपताना गुळ खाल्यास त्याचे आश्र्चर्यचकित करणारे फायदे आहेत.
गुळ ही एक नैसर्गिक पध्दतीचे मिश्ठान आहे ते चवि बरोबरच आरोग्यकारक आहे. तरीही लोक आज काल साखरेचा जास्त वापर करतात वास्तविक साखर शरीरासाठी हानीकारक आहे. गुळ सेवन तितकेच उपयोगी आहे गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, बरोबर केल्शियम, फास्फोरस, लोह हे घटक असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक ते लाभ होतात.
गुळ हा पोटाच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे त्यामुळे वायु व पाचन संबंधित समस्या दूर होतात. हिवाळ्यात गुळाचे सेवन अमृता सारखे असते. गुळ गुणधर्उमाला उष्ण असल्यामुळे सर्दी खोकला यात मदत करतो.
गुळ त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. गुळाच्या सेवनाने विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकन्यास मदत होते त्यामुळे रक्त शुद्ध होते त्वचेला चमक येते. आपल्याला अतिशय अशक्तपना वैगरे आल्यास त्यावर उपाय म्हणून गुळाच सेवन केल्यास फायदा होतोच यामुळे शरीरात उर्जा राहते.
गुळामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहन्यास मदत होते. या मध्ये एंटी एलर्जिक तत्व असतात त्यामुळे अस्थमाच्या रूग्नांना गुळ उपयुक्त असतो. कान दुखत वैगरे असल्यास गुळाच सेवन लाभदायक ठरते. गुळात तुप मिसल्यास ते अतिशय उपयुक्त ठरते. गुळाच्या सेवन हे स्त्रीयानां मासिकपाळी च्या वेळी लाभदायक असते त्यामुळे अनियमितता मध्ये फायदा होतो
गुळाच सेवन शारीरिक व मानसिक दोन्ही गोष्टीत लाभकारक आहे याच्या नियमीत सेवनाने स्मृती व मानसिक शक्ती वाढते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.