लेकरांचे खेळणे विकणारा हा सेल्समन खूप दिवसापासून चर्चेत आहे. त्याची खेळणे विकण्याची पद्धत हि चांगल्या मार्केटिंग वाल्यांना जमणार नाही अशी आहे. आणि विशेष म्हणजे तो खेळणे विकताना मोदीचे गुणगान गातो त्यामुळे तो जास्त चर्चेत राहिला आहे. तर या सेल्समनचे नाव अवधेश दुबे आहे. त्याचा व्हिडीओ प्रवास करणाऱ्या पेसेंजर नि काढून फेसबुक टाकला आणि लगेच तो वायरल गेला आहे.
प्रत्येक वायरल व्हिडीओ मध्ये एक पंच लाईन असते. पंच लाईन म्हणजे कमी शब्दात आपली गोष्ट समजावणे. अश्याच पंच लाईन मुळे गोविंदा देखील फेमस झाला होता. या प्रकारेच वायरल झाला अवधेश दुबे जो रेल्वेत खेळणे विकतो.
खेळणे विकताना या व्हिडीओ मध्ये तो वेगवेगळ्या पंच लाईन वापरतो जसे . ‘आपका खेलता है तो हमारा खाता है’, ‘औरत और लेडीज़ में फ़र्क है, अंग्रेज़ी और हिंदी का’, ‘जियो का डाटा और सोनिया का बेटा…(पुढे आपल्याला माहिती आहे.)’.
याच कारणामुळे तो प्रंचड प्रमाणात वायरल झालेला होता. लोकांनी हा विडीओ मोठ्या प्रमाणत शेअर केलेला आहे. व्हिडीओ वायरल झाला तर चैनेलवाल्यांनी त्याची बातमी केली. आणि खेळणे विकणारा अवधेश दुबे वायरल खेळणेवाला अवदेश दुबे झाला. परंतु प्रसिद्धी फार काळ टिकत नाही ज्या फांदीवर आपण बसलोय ती सुध्दा कधीना कधी तुटू शकते. आणि झाले तसेच,
भाऊ प्रसिद्ध झाला कि त्याला सेलिब्रिटी प्रमाणे वागू लागला. स्टेशनवर अनेक लोक त्याच्या सोबत सेल्फी घेत असे. प्रंचड गर्दी होत होती आणि खेळणे विकणारा अवधेश हाच लोका करिता एक खेळणे झाला. एक दिवस स्टेशनवर अचानक RPF वाल्या पोलीस अधिकार्यांनी त्याला पकडले आणि चालान करण्यात आली.
परतू त्याला हि अटक नेत्याच्या विरोधात बोलण्यामुळे झाली नाहीतर त्याला हि अटक वेगळ्या कारणाकरीता झाली आहे. त्याला अटक झाली आहे कारण त्याच्या कडे लायसन नव्हते. रेल्वे स्टेशन वर सामान विक्री करिता लायसनची आवश्यकता असते परंतु ते त्याच्याकडे नव्हते. त्यामुळे सूरत रेलवे स्टेशनमधील रेलवे प्रोटेक्शन फ़ोर्सने त्याला अटक केली आहे. त्याला १० दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेले आहे. सोबतच अवधेशला ३५०० रुपये दंड ठोकण्यात आलेला आहे.
यावर अवधेशची प्रतिक्रिया अशी आलेली आहे.मैं चाहता हूं आपलोग अब मेरी जान छोड़ें. मैं गिरफ़्तार इसलिए हुआ क्योंकि आप लोगों (मीडिया) ने मेरी ख़बर चलाई. मेरा धंधा बंद करवा दिया आपने. और आज के बाद भूल कर भी मुझे फोन मत लगाइएगा. आपका एडवांस में बहुत थैंक यू.
आता बघूया पुढे काय होते तर अवधेश सोबत आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.