Tuesday, May 24, 2022
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर कार्यकर्त्याचे भावनिक पत्र…

khaasre by khaasre
May 23, 2019
in राजकारण
1
राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर कार्यकर्त्याचे भावनिक पत्र…

जेव्हा जेव्हा ऊस गव्हाणीत जाईल अन् शेतकरी पैशाची वाट पाहत राहिल.. खासदार साहेब शप्पथ तेव्हा तुमची आठवण आल्याशिवाय राहनार नाही.. आता जातीकडं बघुन दाबलेली बटनं दाबनारा जेव्हा घामाचे दाम न मिळालेल्यामुळे परवड होताना पाहुन हा शेतकरी साहेब नक्कीच तोंडात मारून घेतल्याशिवाय राहनार नाही.. ना भगवा दाम मिळवुन देईल ना हिरवा चारा मिळेल..

दुध पाण्याच्या मोलात विकु लागेल तेव्हा म्हशीच्या कासेला हात लावल्यालावल्या साहेब तुम्ही आठवनारंच.. साहेब आपल्याला नाकारलं आपण चुकलो आपण खरंच चुकलो.. लोकांना त्यांच्या पिकवलेल्या ऊसाची किंमत लक्षात आणुन देवुन चुकलो.. दरवर्षी लाखो रूपये फायदा शेतकर्यांच्या खिशात दिला हे चुकलंच आपलं.. हजारो किलोमीटर पायाला फोड येवुनही आपण चाललात..

अक्षरशः बेशुद्ध होईपर्यंत रणरणत्या उन्हात चाललात.. चुकलं साहेब तुमचं चुकलंच.. फुलेंचा आसुड या शासकांवर चालवुन शोषितांना न्याय दिला हे चुकलंच साहेब का बरं तुम्ही स्वतःचा घरसंसार स्वतःचं कौटुंबिक आयुष्य सोडुन आमच्या सारख्या या कृतघ्न लोकांसाठी लढत राहिलात.. ही लोकं उपकार विसरनारी आहेत साहेब ही लोकं आजचं बघतात साहेब..

नको होतं आयुष्य पणाला लावायचं हे लोकं असेच गंजुन पडायला हवे होते.. अशाचं घराघरातल्या मुलांमुलांसाठी नको होतं तुम्ही लढायला.. साहेब का हो तुम्ही लढलात आमच्यासाठी मुळात आम्हीच स्वार्थी ओ.. आम्हाला आमच्या जातीचा खासदार पाहिजे होता कारण तो उद्यापासून आमच्या घरात टोपल्यात भाकरी देवुन जानार होता..

तो आमच्या तिजोरीत पैसे देवुन जानार होता तो आमच्या ऊसासाठी रस्त्यावर उतरनार आहे.. तो आमच्या ऊसदरप्रश्नी उपोषणाला बसनार आहे.. तो आमच्या जातीतल्या प्रत्येक तरूणाला भरगच्च कमाईची नोकरी देनार आहे.. साहेब तुम्ही का हो त्या जातीत जन्माला आला.. का तुम्ही या रंजीतच्या जातीत जन्माला आला नाहीत..

अहो आता जो निवडुन आलाय तो शिवरायांच्या विचारांवर चालनार आहे म्हणतोय पण त्यांनंच कारखाना हडप केला हे लोकांना समजलं नाही का..? त्याची जात तुमच्यापेक्षा वरचढ ठरली बघा.. साहेब तुम्ही आता आमच्यासाठी तुमचं रक्त नका वाया घालवुत.. आम्ही लाचार आहोत तसेच राहू लाचार आता इथुन पुढे तर गुलाम होवु आमच्या जातीचे…..

तुमचाच रणजित

Loading...
Previous Post

देव जरी आला तरी कॉम्प्रमाईज नाही : उदयनराजेंचा इशारा बघा व्हिडीओ

Next Post

मोदींनी आपल्या नावासमोरून “चौकीदार” पदवी हटवण्याचे कारण काय सांगितले ?

Next Post
मोदींनी आपल्या नावासमोरून “चौकीदार” पदवी हटवण्याचे कारण काय सांगितले ?

मोदींनी आपल्या नावासमोरून "चौकीदार" पदवी हटवण्याचे कारण काय सांगितले ?

Comments 1

  1. Uday says:
    3 years ago

    chukichi vichrsarni……………..mazya mate tumhi jevha shetakri chalvaliche neta hota tevha fkt shetkaryasathi cha morcha thik hota
    pn khasdar zalat tr samjatlya pratk ghatkach ani prashnach vichar karun tyach solution kadhn garjech hot pn tumhi fkt shetakarichalvalitch adkun rahilat……so etar ghatkani aplya nakarl…ani ali kadechya kalat tumhi samjkaran sodun rajkarn karu lagalat ani matvibhajani talnyasathi congress shi gatbandhan gelat……ya mule samajatlya kahi ghatakani tumhala nakarl hi saty paristhithi ahe…jatiy theth asta tr 2014 ani 2009 la hi tumhi harala astata….yach plz atmchitant karav …..karan tumhi amchehi kadhi kalche ladake nete hotat…….

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022

What is Health Insurance & Its Advantages?

April 28, 2022

Top Online MBA Colleges in the USA

April 28, 2022

4 Most Popular Digital Marketing Agency USA and List

April 27, 2022

The Top 10 Affiliate Marketing Companies for Beginners.

April 27, 2022

The Best affiliate company to work for in the USA

April 27, 2022
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In