जर भारतावर सर्वात जास्त कोणी राज्य कोणी असेल तर तो बाबर परिवार आहे. सांगितल्या जाते कि बाबर ने भारतास अनेक वेळा लुटले तरीही भारतातील संपत्ती संपली नाही. त्यामुळे बाबर ने भारतात आपले शासन स्थापन करायचे ठरविले.
बाबर नंतर त्याचा मुलगा हुमायून त्यांनी भारतावर राज्य केले.नजरूद्धीन मोहम्मद हूमायुन यांनी आजच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान पासून भारतापर्यंत राज्य केले होते. परंतु त्यानंतर जन्म झाला अश्या राजाचा ज्याने भारताला स्थैर्य दिल आणि आजही त्याला ओळखल्या जाते. आज त्याच राजाचे वंशज म्हणजे बादशाह अकबरचे वंशज काय करतात याविषयी माहिती बघणार आहोत.
आपण भारतात सम्राट ज्लालुद्धीनमोहम्मद अकबर यांचे नाव ऐकलेच असेल ज्यांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केले आणि आपले नाव अजरामर केले. बादशाह अकबर यांचा जन्म भारतात झाला होता. अर्धा भारत, पूर्ण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यावर वर सम्राट ज्लालुद्धीन मोहम्मद अकबर यांनी राज्य केले.
परंतु वेळ प्रत्येकाचा सारखा राहत नाही. राजाचा कधी रंक होतो सांगता येत नाही. जसा जसा काळ बदलत गेला मुघलांची राज गादीची परंपरा बंद झाली. परंतु त्यांच्या वंशजाचे काय झाले याची माहिती आहे का ? त्यांचे वंशज सुध्दा आपल्या पूर्वजा प्रमाणे शाही आयुष्य जगत आहेत आणि ते सुद्धा भारतात आहे.
वर जो फोटो आपण बघत आहे त्या फोटोमध्ये अकबराची १२ वी पिढी आणि १८५७ उठावाचे नायक बहादुर शाह जफ्फर यांची तिसरी पिढी ‘प्रिन्स याकूब जियौद्धीन तुसी’ हे मुघल पिढीचे समोरचे राजे आहे.
राजा प्रिंस याकूब जियौद्धीनतुसीशज आपल्या अलिशान महालात राहतो. यांच्या कडे अनेक फार्म हाउस आणि जमीनि आहेत. ताजमहलला ते नेहमी श्रद्धांजली अर्पण करायला येत असतात. त्यांना सरकार तर्फे संरक्षण देखील देण्यात आलेले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.