बॉलिवूडमधल्या या हिरॉईन्सने चित्रपटात दिले आहेत ‘ते सीन’

प्रेक्षकांकडून अंगप्रदर्शनाला मागणी असते असा युक्तिवाद करुन बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिरॉईन्सचे अंगप्रदर्शन करण्यावर भर दिला गेला. त्यावर टीकाही झाली. तमाशातील नर्तिका पूर्ण कपड्यात अदाकारी घेऊन नाचल्या तरी त्यांना तमासगीर म्हणून हिणवण्यात आले, परंतु आयटम सॉंगच्या नावाखाली अंगप्रदर्शन करुन धांगडधिंगा करणाऱ्या हिरॉईन्सला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

चित्रपटाच्या कथेनुसार कलाकारांना ऍक्शन सीन पासुन रोमँटिक, इमोशनल, बोल्ड किंवा न्युड सीनदेखील द्यावे लागतात. हॉलिवूडच्या चित्रपटांमधील न्यूड सीनची लागण बॉलिवूडलाही झाली आणि काही हिरॉईन्स चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून न ग्न देखील झाल्या. आज आपण त्या हिरॉईन्सबद्दल जाणून घेणार आहोत..

१) रेखा : एव्हरग्रीन बॉलिवूड अभिनेत्री रेखाने सुरुवातीच्या काळात “बी ग्रेड” चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु बॉलिवूडमधील “प्राण जाये पर वचन ना जाये” या चित्रपटात रेखाने दिलेल्या एका टॉ पलेस सीनमुळे ती चर्चेत आली.

२) सीमा गरेवाल : राज कपूरच्या गाजलेल्या “मेरा नाम जोकर” चित्रपटात सीमी गरेवालने तळ्याच्या काठी दिलेल्या न ग्न सीनमुळे खूप वाद झाला होता. तिने “सिद्धार्थ” चित्रपटातदेखील शशी कपूर सोबत टॉ पलेस सीन दिला होता.

३) अनु अग्रवाल : १९९० मध्ये आलेल्या सुपरहिट बॉलिवूड चित्रपट “आशिकी” मधील हिरॉईन अनु अग्रवालने “The Cloud Door” या भारतीय-जर्मन चित्रपटात स्नानकुंडातील पाण्यात दिलेल्या न ग्न सीनमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

४) झीनत अमान : बॉलिवूड चित्रपटांमधील एकेकाळची सर्वात हॉट अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या झीनत अमान हिने “सत्यम शिवम सुंदरम” चित्रपटामध्ये अनेक टॉ पलेस आणि हॉट सीन दिल्यामुळे तिचे नाव बरेच गाजले होते.

५) राधिका आपटे : हिंदी वेबसीरिजच्या विश्वातील सध्या आघाडीवर असणारे नाव राधिका आपटे हे आहे. पार्चड चित्रपटामध्ये राधिकाने हॉट टॉ पलेस सीन केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खूप मोठे वादंग माजले होते.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.